
लहान माझी बाहुली, छोटी तिची सावली. रंग गोरा गोरापान, मानेवर शोभतात केस छान. आवडता रंग निळा, पण घातलाय फ्रॉक काळा. मऊ मऊ गाल, ओठ लाल लाल. दात जणू मोत्यांची माला, अन् शरीर हाडांचा सापळा. मान मोरासारखी लांब, लग्नासाठी अजून काही वर्षे थांब. My Doll Little my doll, little her shadow. Color blonde blonde, nice hair […]
माझी बाहुली(My Doll) #बडबडगीत #बालकविता